{
  "village_code": "271900090244870000",
  "village_name": "आनंदपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:44:26Z",
  "surveys": [
    "113/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार दामोधर नाना झांजुर्णे व इतर रा.वडवाळी ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर यांनी सातबारा उताऱ्यावर रस्त्याची नोंद घेण्यासाठी मा.तहसीलदार तहसील कार्यालय पैठण यांच्या आदेशावरून मौजे आनंदपुर गट नं 112 व 113 च्या बांधावरून गट नं 113/1 मध्ये जाण्या- येण्यासाठी रस्ता मा.तहसीलदार यांचा आदेश जा.क्र.2025/जमाबंदी-2/रस्ता/सिआर-32/2025 दिनांक 08/06/2026 रस्ता मोकळा करणे असा आदेश दिला व सदरील 7/12 उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी आदेशित केले आहे.\nप्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता वहिवाट रस्ता असल्याचे दिसून आल्याने इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राम नामदेव केंद्रे"
}
