{
  "village_code": "271900090244870000",
  "village_name": "आनंदपुर",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:44:26Z",
  "surveys": [
    "112"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार आण्णासाहेब कान्हू घोंगडे रा वडवाळी. ता. पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनती अर्ज देवून कळविले कि मौजे आनंदपुर शिवारातील जमीन गट नं. 112 मध्ये एक स्वतंत्र विहिर खोदली असून सदर विहिरीची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र.27397 (39AB 199139) दिनांक 30/08/2025 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "राम नामदेव केंद्रे"
}
