{
  "village_code": "271900090244880000",
  "village_name": "आखातवाडा",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3964,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:38:46Z",
  "surveys": [
    "264"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलक्ष्मण आसाराम राजाळे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे आखातवाडा बु गट नं. 264 मध्ये त्यांचे नावे जमीन असून सदर जमिनींमध्ये त्यांनी नवीन एक बोअरवेल घेतला आहे. सदरील बोअरवेलची नोंद लक्ष्मण आसाराम राजाळे यांचा एक स्वंतत्र बोअरवेल अशी सातबारा घ्यावी .अर्ज,पंचनामा व प्रतिज्ञापत्र 100 रु च्या बॉड पेपर दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "तांबे तुकाराम नानासाहेब"
}
