{
  "village_code": "271900090244910000",
  "village_name": "वडवाळी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:00:52Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअर्जदार अशोक बयाजी वारे रा.वडवाळी ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 3338 (82AB 741020) दिनांक 17/10/2026 देऊन कळविले की मौजे वडवाळी शिवारात जमीन गट नं. 178 मध्ये स्वतंत्र बोरवेल घेतला स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अंकुश रमेश इंगळे"
}
