{
  "village_code": "271900090244930000",
  "village_name": "पाटेगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:06:30Z",
  "surveys": [
    "130/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहुन देणार - बाबुराव सोनाजी भिसे व संमती देणार नारायणराव बाबुराव भिसे व अंकुशराव बाबुराव भिसे यांनी त्यांच्या मालकी व ताब्यातील मौजे पाटेगाव येथील गट नंबर 130 मधील 3 हे. 24 आर. जमीन लिहून घेणार नंबर 1. महादेव नाथा बटुळे यांना 1 हे. 24 आर. व लिहून घेणार नंबर 2.कौशल्या महादेव बटुळे यांना 2 हे. जमिन नोंदणीकृत दस्त क्र.4533 दि.29/08/2025 नुसार विक्री केलेली असून त्यानुसार मालकी हक्कात फेरफार घेण्यात आला होता परंतु इतर अधिकारात लिहुन देणार यांनी पाटेगाव चनकवाडी शिवाच्या रस्त्याने जाऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी लिहून देणार यांच्या वडिलोपार्जित वाटणीपत्रा प्रमाणे वहिवाटीस उत्तर बाजूस असणारा गाडीरस्ता लिहून घेणार यांना नोंदणीकृत दस्ताआधारे दिलेला आहे.परंतु इतर अधिकारात रस्त्याची नोंद घेण्याचे नजरचुकीने राहून गेले होते करिता नोंदानोकृत दस्ता आधारे इतर अधिकारात रस्त्याची नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
