{
  "village_code": "271900090244930000",
  "village_name": "पाटेगाव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2949,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:06:30Z",
  "surveys": [
    "116/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक , पैठण\nलिहून देणार : लक्ष्मण दादा गायके रा. पाटेगाव यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 420000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
