{
  "village_code": "271900090244950000",
  "village_name": "तेलवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:41:16Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nमयुर संजय सपकाळ यांनी अर्ज सादर करून कळविले कि, मौजे तेलवाडी शिवारातील गट नं 82/1 मधील मालकी हक्कातील क्षेत्र 0.2500 हे.आर. जमीन नामे मयुर संजय सपकाळ अ.पा.क. आई सुमित्राबाई संजय हि नोंद मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 964115, दिनांक 05/09/2026 वरील शपतपत्र सादर केलेवरून अ.पा.क. आई सुमित्राबाई संजय हि नोंद कमी करनेस्तव नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
