{
  "village_code": "271900090244950000",
  "village_name": "तेलवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:41:16Z",
  "surveys": [
    "98/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nभिमराव बाबुराव शिंदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे तेलवाडी शिवारातील गट नं 98/2 मध्ये क्षेत्र 1.1800 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्ज व 100 रु च्या बॉंड पेपर क्र 82AB 424075, दिनांक 14/10/2026 नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
