{
  "village_code": "271900090244950000",
  "village_name": "तेलवाडी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2501,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:40:48Z",
  "surveys": [
    "125/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार विनायक शेषराव मापारी यांनी विनंती अर्ज व मा. तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्रं.2026/जमा-2/वाटणी/सिआर-105 /2026 दिनांक 17/06/2026 नुसार मौजे तेलवाडी शिवारातील जमीन गट नं 125/2 मध्ये 1.2100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन त्यांनी खालीलप्रमाणे वाटुन दिली आहे\n1) कृष्णा विनायक मापारी यांना गट नं 125/2 मध्ये 0.8000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन\n2) राधा कृष्णा मापारी यांना गट नं 125/2 मध्ये 0.4100 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन\nवाटणीपत्रा आधारे वाटुन दिले आहे करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "सुधाकर भगवानराव निकम"
}
