{
  "village_code": "271900090244990000",
  "village_name": "घारी",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1932,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:19:30Z",
  "surveys": [
    "37/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार नानासाहेब प्रभाकर राख रा.घारी ता.पैठण यांनी मौजे घारी शिवारात जमीन गट नं. 37/2 मध्ये एक स्वतंत्र बोरवेल खोदला असून सदर बोरवेलची नोंद इतर अधिकारात 7/12 वर घेण्याबाबत विनंती अर्ज प्रतिज्ञापत्र अ.क्र.29890 (82AB 218153) दिनांक 08/10/2026 आल्यावरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "अंकुश रमेश इंगळे"
}
