{
  "village_code": "271900090245020000",
  "village_name": "सायगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 858,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:49Z",
  "surveys": [
    "30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पैठण\nगहाणखत लिहुन देणार : ओेंकार दिपक देशमुख रा. सायगांव यांनी दुय्यम निबंधक पैठण यांचेकडील दस्त क्रमांक 8023-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 695000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 30 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओेंकार दिपक देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 695000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
