{
  "village_code": "271900090245020000",
  "village_name": "सायगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 862,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:49Z",
  "surveys": [
    "33/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nजीवन नंदकिशोर साबू रा. छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देवून कळविले कि त्यांनी मौजे सायगाव शिवारातील ग. नं. 33/1 मध्ये एक स्वतंत्र जुना बोअरवेल खोदलेला असुन अर्ज , पंचनामा , जाहीर प्रगटन व १०० रु.बॉंड ज्याचा अ.क्र. 29197 नं. 82AB 751561 असा आहे याच्या आधारे नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
