{
  "village_code": "271900090245020000",
  "village_name": "सायगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 867,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:14:49Z",
  "surveys": [
    "27/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दत्तु लक्ष्मण कैले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दत्तू लक्ष्मण गायकवाड ऐवजी दत्तू लक्ष्मण कैले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पैठण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2269 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 18/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2622132 अन्वये दत्तू लक्ष्मण गायकवाड ऐवजी दत्तू लक्ष्मण कैले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
