{
  "village_code": "271900090245030000",
  "village_name": "नायगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1533,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:59:23Z",
  "surveys": [
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार जिजा आसाराम उगले रा.नायगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज व प्रतिज्ञापत्र अ.क्र 33031 (67AA 643478) दिनांक 25/09/2026 देऊन कळविले की मौजे नायगाव शिवारात जमीन गट नं. 66 मध्ये स्वतंत्र बोरवेल घेतला स्थळपाहणी करून पंचनामा करून इतर अधिकारात नोंद घेण्यात आली नोंद मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अंकुश रमेश इंगळे"
}
