{
  "village_code": "271900090245060000",
  "village_name": "नारायणगांव",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:00:14Z",
  "surveys": [
    "290/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nनंदकुमार अच्युतराव म्हस्के रा.नारायणगाव,ता.पैठण.यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्थळपाहणी पंचनामा केला असता,मौजे नारायणगाव ता.पैठण येथील गट नं:290/1 मधील क्षेत्र 1.00 हे.आर.मध्ये नंदकुमार अच्युतराव म्हस्के यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीर आढळून आली आहे.सबब नोंद मंजूरीस्तव सादर.",
  "talathi": "प्रीती विठ्ठल गहाळ"
}
