{
  "village_code": "271900090245070000",
  "village_name": "पैठण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10215,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-06-15",
  "objection_until": "2026-06-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:13:18Z",
  "surveys": [
    "125"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/06/2026\nअशोक माधवराव पाटील महाजन यांनी अर्ज देऊन कळवले की, सौ.सिंधू पुरुषोत्तम (पाटील) महाजन ह्या दिनांक 19/06/2011 रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोटरीकृत मृत्युपत्र दि.06/04/2000 नुसार त्यांनी आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 125 – बाळासाहेब उर्फ लक्ष्मीकांत माधवराव पाटील व अशोक माधवराव पाटील महाजन (खाता क्रमांक :-101660) लागवडीयोग्य क्षेत्र 3.8900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\n10 रु.च्या शपतपत्रा वरील नोटरीकृत मृत्यु पत्र ज्याचा अनुक्रमांक 3458 दिनांक 06/04/2000 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केली आहे करिता नोंद मंजुरीस्तव सादर .",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
