{
  "village_code": "271900090245070000",
  "village_name": "पैठण",
  "taluka_name": "पैठण",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10482,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:13:18Z",
  "surveys": [
    "105/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026\nआदेश दिनांक : 18/03/2026\nमा.तहसिलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026 दिनांक – 18/03/2026 नुसार, म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ अन्वयेची तरतुदीनुसार बाबासाहेब कडुबाळ पठाडे व आप्पासाहेब कडुबाळ पठाडे रा.पैठण ता.पैठण यांची मौजे पैठण शिवारातील ग.नं. 105/2/4 मधील 0.78.00 हे.आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. जमीनीची खालीलप्रमाणे वाटणी करण्यात आली.\nजमीन वाटून देणार :- बाबासाहेब कडुबाळ पठाडे व आप्पासाहेब कडुबाळ पठाडे यांनी गट क्रमांक 105/2/4 मधील क्षेत्र 0.78.00 हे.आर.चौमी व पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. पैकी क्षेत्र 0.78.00 आर.चौमी आणि पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी. हे त्यांनी\nजमीन वाटून घेणार :-\n१)बाबासाहेब कडुबाळ पठाडे : 0.39.00 हे.आर.चौमी. व पोटखराब क्षेत्र 0.00.00 हे.आर.चौमी. २)आप्पासाहेब कडुबाळ पठाडे : 0.39.00 हे.आर.चौमी..व पोटखराब क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौमी.\nवरील आदेशाप्रमाणे अर्जदार यांनी ग.नं. 105/2/4 मधील क्षेत्र आपापसात वाटून दिले व घेतले. करिता मा.तहसिलदार पैठण यांचे आदेश जा.क्र.2026/जमा-2/वाटणी/सीआर क्र.32/2026 दिनांक – 18/03/2026 नुसार नोंद घेण्यात आली . जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "शितल भास्करराव झिरपे"
}
