{
  "village_code": "272000010245810000",
  "village_name": "गणेशनगर",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 99,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:08:17Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंदर्भ :-\n१) श्री.मंग्या नाना चव्हाण रा.शिंगळचोंड (गणेशनगर) ता.सुरगाणा जि.नाशिक यांचा अर्ज दि. १/०५/२०२६\n२) जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभाग कळवण यांच्याकडील पत्र.क्र.जीपना/लपा/स्थाअस/३३२/२०२६\nदिनांक. १०/०५/२०२६\n३) तहसील कार्यालय सुरगाणा क्र.रोहयो/कवि/१८३/२०२६ दिनांक-०३/०७/२०२६.\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक सिंचन विहीर योजने अंतर्गत श्री.मंग्या नाना चव्हाण रा.शिंगळचोंड (गणेशनगर) ता.सुरगाणा जि.नाशिक यांची निवड होऊन त्यांनी विहिरेचे काम पूर्ण केलेले आहे. तरी मौजे-गणेशनगर शिवारातील जमीन मिळकत गट न. ८४ वर वरीलप्रमाणे एक ते तीन पत्रा नुसार अधिकार अभिलेखात इतर अधिकारात श्री.मंग्या नाना चव्हाण यांच्या नावे विहिरीची नोंद घेतली असे वरील प्रमाणे दस्त दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "वर्षारानी तानाजी भोये"
}
