{
  "village_code": "272000010245910000",
  "village_name": "खडकमाळ",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 172,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:06:35Z",
  "surveys": [
    "19",
    "28",
    "32",
    "40",
    "43",
    "70",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n• संदर्भ १ : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३/(फ-३), दिनांक २३ एप्रिल, २०२६.\n• संदर्भ २: मा. उप वनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांचे पत्र क्र. कक्ष/सर्वे/प्र.क्र.२३०/३२८/२०२६, दिनांक ०१/०६/२०२६.\n• संदर्भ ३ : मा. उप वनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांचे पत्र क्र. कक्ष/सर्वे/प्र.क्र.२३०/३८०/२०२६, दिनांक ०५/०६/२०२६.\n• संदर्भ ४ : मा. उप वनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांचे पत्र क्र. कक्ष/सर्वे/प्र.क्र.२३०/५४४/२०२६, दिनांक ०१/०७/२०२६.\n• संदर्भ ५ : जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/३/४/कावि-२४/२०२६, दिनांक ०१/०७/२०२६.\nअन्वये प्राप्त झालेल्या वनक्षेत्राच्या अधिकृत यादीनुसार, मौजे खडकमाळ , तालुका सुरगाणा येथील गट क्रमांक 19 मधील एकूण क्षेत्र 1.76.00 हे.आर गट क्रमांक 28 मधील एकूण क्षेत्र 1.29.00 हे.आर गट क्रमांक 32 मधील एकूण क्षेत्र 9.87.00 हे.आर गट क्रमांक 40 मधील एकूण क्षेत्र 129.60.00 हे.आर गट क्रमांक 43 मधील एकूण क्षेत्र 64.16.00 हे.आर गट क्रमांक 70 मधील एकूण क्षेत्र 2.03.00 हे.आर गट क्रमांक 74 मधील एकूण क्षेत्र 0.41.00 हे.आर क्षेत्र भारतीय वन अधिनियम, १९२७ च्या कलम २९ अन्वये घोषित संरक्षित वनक्षेत्र असल्याचे वन विभागाच्या अभिलेखावरून निष्पन्न झाले आहे.\nसदर क्षेत्र महसूल अभिलेखात वन म्हणून नोंदविण्याचे राहून गेल्याने (Departmental Omission), आता अधिकार अभिलेखातील ही त्रुटी दूर करण्यासाठी सदर क्षेत्राच्या गाव नमुना ७/१२ मधील भोगवटदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग संरक्षित वन अशी नोंद घेण्यात येत आहे. ही कार्यवाही महसूल विशेष मोहिमेअंतर्गत अभिलेख शुद्धीकरण करण्यासाठी करण्यात येत आहे. तसेच इतर अधिकारात भारतीय वन अधिनियम,१९२७ च्या कलम २९ व इतर प्रचलित कायद्याअंतर्गत अंतीमत: अधिसूचित\nवनहक्क मंजुरी आदेश क्र जमा-३/कावी/२७१/२०२० दि.१०/१२/२०२० वनहक्क धारकाचे नाव व क्षेत्र वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी/विक्रीस बंदी अशी नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "दिव्या धोंडीराम लोणे"
}
