{
  "village_code": "272000010245930000",
  "village_name": "कुकुडमुंडा",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 350,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:38Z",
  "surveys": [
    "115"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी.ता.सुरगाणा.जि.नाशिक\nलिहून घेणार : तुकाराम देवराम वाघमारे रा.कुकुडमुंडा ता.सुरगाणा जि.नाशिक\nयांनी गट नंबर 115 या गटा वर मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी यांचेकडून र.रू.20000/-दि.04/09/2009,र.रू.16000/-दि.04/09/2009, रोजी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सचिव माणी आदि.वि.का.सह.संस्था मर्या.माणी ता.सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षारानी तानाजी भोये"
}
