{
  "village_code": "272000010245930000",
  "village_name": "कुकुडमुंडा",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 351,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:05:38Z",
  "surveys": [
    "220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा ता.सुरगाणा जि.नाशिक\nलिहून घेणार : पांडुरंग भावडू गवळी. रा.कुकुडमुंडा ता.सुरगाणा जि.नाशिक\nयांनी गट नंबर 220 या गटा वर मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा यांचेकडून दिनांक 11/03/1996 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु.15000/- रोजीचे घेतलेले कर्जाची परतफेड केली असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.शाखा अधिकारी बँक ऑफ बडोदा शाखा सुरगाणा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वर्षारानी तानाजी भोये"
}
