{
  "village_code": "272000010245990000",
  "village_name": "साजोळे",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-14",
  "objection_until": "2026-09-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:22:40Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/08/2026\nनोंदीचा प्रकार : मृत्यूपत्र व्यवस्थापन\nमा. अपर जिल्हाधिकारी, नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/45/2025 दिनांक 19/01/2026 अन्वये उप विभागीय अधिकारी, कळवण उपविभाग कळवण यांनी आरटीएस अपील/58/2022 मध्ये दिनांक 16/01/2025 रोजी दिलेला आदेश कायम केलेला आहे.\nउक्त आदेशान्वये पोपट गोविंद पवार यांना त्यांच्या हिश्यापेक्षा कमी क्षेत्र दिल्यामुळे मयत गोविंद देवाजी पवार यांनी ते मयत झाल्यावर त्यांचे हिश्याचे क्षेत्र पोपट गोविंद पवार यांचे नावे करणेबाबत सन 2004 मध्ये प्रतिज्ञापत्र (वाटपाबाबत) लिहुन दिलेले आहे व सदर प्रतिज्ञापत्र व नोटरी मृत्युपत्र हे तिन्ही मुलांना समान हिस्सा राहील असे दिसून आल्याने वाद मिळकतीवरील नोंद क्र. 321 ही रदद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमा.तहसिलदार सुरगाणा यांचेकडील पत्र क्रं.जमा-2 कावि/573/2026 सुरगाणा दिनांक 30/07/2026 नुसार अर्जदार श्री. पोपट गोविंद पवार रा. सोजोळे ता. सुरगाणा यांनी उक्त आदेशान्वये मौजे साजोळे येथील गट नं. 104 क्षेत्र 0.80 आर + पो.ख. 0.36 आर वाटपपत्र व मृत्युपत्राप्रमाणे अर्जदार श्री. पोपट गोविंद पवार यांनी नांव लावणेबाबत विनंती केली आहे तरी कै. गोविंद पवार हे दिनांक 25/11/2021 रोजी मयत झाले असल्याने त्यांना वारस खालील प्रमाणे आहे 1) पोपट गोविंदा पवार , नाते : मुलगा , वय :60 , वारसदाराची स्थिती :हयात\n2) राजाराम गोविंदा पवार , नाते : मुलगा , वय :50 , वारसदाराची स्थिती :हयात\n3) यशवंत गोविंदा पवार , नाते : मुलगा , वय :70 , वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :07/08/2020\n4) हिरीबाई यशवंत पवार , नाते : पूर्वमृत मुलाची विधवा ( सुन ) , वय :49 , वारसदाराची स्थिती :हयात\n5) वसंत यशवंत पवार , नाते : पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु ) , वय :32 , वारसदाराची स्थिती :हयात\n6) तुळशिराम यशवंत पवार , नाते : पूर्वमृत मुलाचा मुलगा ( नातु ) , वय :30 , वारसदाराची स्थिती :हयात\n7) सरस्वती यशवंत राऊत , नाते : पूर्वमृत मुलाची मुलगी ( नात ) , वय :28 , वारसदाराची स्थिती :हयात\n8) कमळीबाई कृष्णा गवळी , नाते : मुलगी , वय :65 , वारसदाराची स्थिती :हयात\n9) पार्वतीबाई गोविंदा गायकवाड , नाते : मुलगी , वय :58 , वारसदाराची स्थिती :हयात\n10) दुंडीबाई केशव गांगुर्डे , नाते : मुलगी , वय :45 , वारसदाराची स्थिती :हयात\nउक्त आदेश, वाटपपत्र प्रतिज्ञापत्र, नोटरी मृत्युपत्र वरुन मौजे साजोळे येथील गट नं. 104 मधील कै. गोविंद देवाजी पवार यांचे नांव कमी करुन मृत्यूपत्राने श्री. पोपट गोविंद पवार यांचे नांव दाखल केले असे व कागदपत्र दफ्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "स्वप्निल छगन पालवी"
}
