{
  "village_code": "272000010246160000",
  "village_name": "हरणटेकडी",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:24:36Z",
  "surveys": [
    "136/अ",
    "136/ब",
    "172",
    "30",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबाजूस दाखल केले शेतजमिनींवर कै रावजी पांडू भरसट यांनी शिंदे आदिवासी विकास सेवा संस्था मर्या शिंदे यांचे कडून\nसर्व्हे क्रमांक 58 ,१३६अ ,१३६ब ३० वर घेतलेला बोजा शिंदे आ.वि.का.सो र.रु.170000/ तसेच गट १७२,१३६अ ,३० वर रक्कम रुपये 500/-चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ,केवजी रामजी भरसट यांनी अर्ज केलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.सदर खातेदार रावजी पांडू भरसट मयत आहेत वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश मधुकर कडाळे"
}
