{
  "village_code": "272000010246230000",
  "village_name": "चिकाडी",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:10:05Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे (जि.प) उपविभाग कळवण यांचेकडील आदेशावरून , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2023-24 मध्ये लाभार्थ्याची निवड होऊन सदर शेतकऱ्याने नवीन सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले आहे. तरी मौजे- थविलपाडा ता.सुरगाणा येथील गट क्रमांक 298 चे इतर अधिकारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन विहीर सन 2023-24 मध्ये मनाजी झिमण पवार यांचे करीता अशी नोंद प्राधान्याने घेणेबाबत आदेशीत केले आहे. त्यानुसार बाजूस दाखल गट नंबर 298 चे इतर अधिकारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन विहीर सन 2023-24 मनाजी झिमण पवार यांचे करीता , असा शेरा 7/12 चे इतर अधिकारात घेतला असे. नोंद मा. जिल्हा परिषद लघुपाटबंधारे (जि.प) उपविभाग कळवण यांचेकडील आदेश क्र.जिपना/लपा/स्था/51/2026 दिनांक. 05/05/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "सागर उत्तम गवारी"
}
