{
  "village_code": "272000010246250000",
  "village_name": "रोकडपाडा",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 476,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:19:30Z",
  "surveys": [
    "145",
    "195"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 247\nआदेश दिनांक : 01/07/2026\nसंदर्भ :\n(1) महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन, शासन परिपत्रक क्र. एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ-3), दिनांक 23 एप्रिल, 2026\n(2) जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक (महसूल शाखा) पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि-255/2026, दिनांक 06/07/2026\nबाजूस दाखल गटांबाबत महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 अन्वये वन विभागाच्या अधिपत्याखालील असलेल्या जमिनीच्या सातबाराचे भोगवटदार सदरी ‘महाराष्ट्र शासन राखीव वन’ ऐवजी ‘महाराष्ट्र शासन - वन विभाग - राखीव वन’ हे नाव दाखल करणेकामी तसेच इतर हक्कात \"भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू व केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी\" असा शेरा दाखल करणें कामी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत त्यानुसार सदर गटावर वरील प्रमाणे दुरुस्ती केली असे. भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्याअंतर्गत अंतिमतः अधिसूचित केले असल्याने वरील प्रमाणे सदर गटावर दुरुस्ती केली असे.\nगावी महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन परिपत्रक क्र. एस.10/2026/प्र. क्र.170/वने-03/(फ-3), दि.23 एप्रिल 2026 व लगत मा. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र क्र. मशा/कक्ष/3/8/कावि/255/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "हेमंत आप्पा ढुमसे"
}
