{
  "village_code": "272000010246750000",
  "village_name": "आंबुपाडा",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:02:29Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंदर्भ : 1) पंचायत समिती सुरगाणा ( कृषी विभाग ) यांच्या कडील जा. क्र : पंससु/कृषी/विघयो/495/20256 दि.26/10/2026\nपंचायत समिती सुरगाणा ( कृषी विभाग ) यांच्या कडील जा. क्र : पंससु/ कृषी/विघयो/495/20256 दि.26/10/2026 यांच्या कडील पत्रावरून श्री. उज्वल यशवंत भोंडवे यांची मौजे आंबुपाडा गट नं. 18 वर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अंतर्गत सिंचन विहीर पूर्ण झाली असून प्रत्यक्ष पाहणी करून 7/12 उताऱ्यावर नोंद घेतली असे.",
  "talathi": "जितेंद्र सुभाष भोंडवे"
}
