{
  "village_code": "272000010246930000",
  "village_name": "वरंभे",
  "taluka_name": "सुरगाणा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 354,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:20:24Z",
  "surveys": [
    "215/अ",
    "72"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./वाटप/ रजि.क्र./146/2025 दिनांक.07/10/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nश्री.सिताराम काशिराम भरसट यांनी दिलेल्या अर्जावरून मा.तहसीलदार सो.सुरगाणा यांचेकडील आदेश क्रमांक क्र./वाटप/ रजि.क्र./146/2025 दिनांक.07/10/2026 अन्वये मौजे वरंभे तालुका सुरगाणा येथील जमीन मिळकत गट नंबर. 215/अ , 72 मध्ये दिलेल्या अर्जानुसार महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार सर्व वारसांची संमती असल्याने अटी व शर्थीस अधीन राहून मंजुरी दिली असुन,त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.\nवाटपाअगोदरची स्थिती\nअ.नं.गावाचे नाव . गट नंबर . क्षेत्र . पो.ख . आकारणी कब्जेदाराचे नाव\n1. वरंभे 215/अ 1.00 0.00 1.99 1. सिताराम काशिराम भरसट\n2. वरंभे 72 0.21 0.00 0.14 1. सिताराम काशिराम भरसट\nवाटपानंतरची स्थिती\nअ.नं. गावाचे नाव गट नंबर क्षेत्र . पो.ख .आकारणी . कब्जेदाराचे नाव\n1. वरंभे 215/अ 1.00 0.00 1.99 1. गिरीधर सिताराम भरसट\n2. वरंभे 72 0.21 0.00 0.14 1. गिरीधर सिताराम भरसट\nवरीलप्रमाणे आदेश झाला असुन मा.तहसिलदार सो.सुरगाणा यांचे आदेशाप्रमाणे अटी व शर्थीस अधीन राहून मंजुरी दिली असुन नोंद केली आहे. व मूळ आदेश गाव दफ्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "निलकंठ रामदास बागुल"
}
