{
  "village_code": "272000020246970000",
  "village_name": "सुपले (दि.)",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:23:12Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री.लालजी रायाजी जाधव रा.सुपले दिगर यांनी इतर हक्कातील कुळाची वारस (साधे कुळ) नोंद करणेकामी अर्ज दिला की मौजे सुपले दिगर येथील शेतजमीन गट नंबर 41 च्या इतर हक्कावरील त्यांचे वडील कै. रायाजी वाळू जाधव हे दिनांक 06/11/1991 रोजी मौजे सुपले दिगर येथे मयत झाले / झाल्या असून त्यांना वारस मुले 4 पैकी 1 दि.17/01/2022 रोजी मयत (कै.नथू रामजी जाधव ) , मुली- नाही पत्नी-मयत वारसांचा तपशील खालीलप्रमाणे:\nअ.नं. वारसांचे नाव वय नाते\n1. रामदास रायाजी जाधव 70 मुलगा\n2. लालाजी रायाजी जाधव 58 मुलगा\n3. काळू रायाजी जाधव 65 मुलगा\n4. शांतीबाई नथु जाधव 65 सुन/पत्नी\n5. सुरेश नथु जाधव 48 नातु/मुलगा\n6. दिनकर नथु जाधव 35 नातु/मुलगा\n7. लताबाई गंगाधर पवार 48 नात/मुलगी\n8. अर्चना भगवान कवर 41 नात/मुलगी\n9. शैला विश्वास पवार 33 नात/मुलगी\n10.निर्मला खुशाल भरसट 35 नात/मुलगी\n11.वनिता विजय टोपले 33 नात/मुलगी\n12.सत्ताबाई काळू गावीत 45 नात/मुलगी\nवरील प्रमाणे मयतास वारस असून अन्य कुणी वारस नसलेबाबत अर्ज, स्वयंम घोषणा प्रतीज्ञापत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,वारस जबाब,पंचनामा,आधार कार्ड छायांकित प्रत दिलेवरून इतर हक्कातील वारस ठराव 146 प्रमाणे नावे दाखल केली असे.",
  "talathi": "भावेश भगवान आवारी"
}
