{
  "village_code": "272000020247010000",
  "village_name": "खडकी",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 532,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:26:45Z",
  "surveys": [
    "203"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजूस दाखल मौजे खडकी येथील श्री. काशिनाथ लहानू भोये रा. खडकी यांनी अर्ज दिला की मौजे खडकी येथील गट नंबर 203, च्या इतर हक्कातील साधे कुळ कै. लहानू बुधा भोये हे दिनांक 24/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस मुले-1 ,मुली- नाही त्या वारसांचा तपशील खालीलप्रमाणे\n1. श्री. काशिनाथ लहानू भोये नाते : मुलगा, वय : 53 वर्षे\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात अर्ज, प्रतिज्ञापत्र , मृत्यू दाखला , जबाब ,पंचनामा वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "गायकवाड कृष्णा खंडु"
}
