{
  "village_code": "272000020247090000",
  "village_name": "बापखेडा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:14:14Z",
  "surveys": [
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nश्री.सोमनाथ जयराम जगताप रा. बापखेडा ता. कळवण यांनी अर्ज दिला कि, मौजे बापखेडा ता.कळवण येथील गट नं. 77 चे खातेदार कै.शंकर पांडू गायकवाड हे मौजे बापखेडा येथे दि.17/05/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस मुले- 01, मुली- 03 पैकी 1 मयत पत्नी 1 मयत मुलगी नामे हिराबाई जयराम जगताप नातु- 01, ते सर्व खालीलप्रमाणे-\n1).वतुबाई शंकर गायकवाड वय- 76 नाते- पत्नी\n2)सुमन तुकाराम जाधव वय- 50, नाते- मुलगी\n3)दिलीप शंकर गायकवाड वय- 53, नाते- मुलगा\n4संगीता चंद्रकांत सहारे वय- 48, नाते- मुलगी\n5)हिराबाई जयराम जगताप (मयत) नाते- मुलगी\n6)सोमनाथ जयराम जगताप वय- 49, नाते- नातु\nयेणेप्रमाणे मयतास वारस आहेत, परंतु मयत कै. शंकर पांडू गायकवाड यांनी त्यांचे हयातीत दि.20/06/2024 रोजी सह. दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचे समोर दस्त क्र. 870/2024 अन्वये मृत्युपत्र (इच्छापत्र) लिहून ठेवले असून त्या मृत्यूपत्र (इच्छापत्र) प्रमाणे मौजे बापखेडा ता.कळवण येथील गट नं. 77 चे खालीलप्रमाणे सदर गटावर अंमल घेतला असे..\nगट नंबर - 77 क्षेत्र 01 हे. 56 आर पो. ख. 00.03 आर असे एकूण क्षेत्र 01 हे 59 आर यांसी आकार रु 1.64 पैसे पैकी दाखल करावयाचा तपशील .\n1) सोमनाथ जयराम जगताप - क्षेत्र 0 हे. 60 आर आकार रु. 0.63 पैसे\nगावी अर्ज, मृत्यूपत्र दस्त व सूची क्रमांक 3, मृत्यूदाखले तसेच वारस पंचनामा यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "रामदास रघुनाथ मांगटे"
}
