{
  "village_code": "272000020247160000",
  "village_name": "जामने पाळे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 507,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:51Z",
  "surveys": [
    "77/1",
    "77/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसिलदार सो.कळवण यांचे कडील आदेश क्र.वाटप/एस.आर./63/2026 दि.13/10/2026 अन्वये बाजूस दाखल मौजे जामने पाळे येथील गट नं.77/1 व 77/2 चे शेतजमिन मिळकतीचे खातेदार विजय यशवंत कोल्हे,दिलीप यशवंत कोल्हे,सुभाष यशवंत कोल्हे,अविनाश यशवंत कोल्हे,रंजना सुरेश कोल्हे,मंगेश सुरेश कोल्हे,गायत्री सुरेश कोल्हे यांनी यांचे नावावरील एकत्रित कुंटुंबाची शेतजमीन मिळकत त्यांनी त्यांच्या कुंटुब व्यवस्थापनेच्या दृष्टीने भाऊ-भाऊ-भावजई व पुतणे यात आपआपसांत वाटप करून दिले त्या वाटपाचा तपशिल खालील प्रमाणे\n1)ग.नं.77/1 - क्षे.0.80 हे.आर - आकार 1.52 रु.पै. - हिस्सा उत्तर नं.1 - विजय यशवंत कोल्हे\n2)ग.नं.77/1 - क्षे.1.00 हे.आर - आकार 1.90 रु.पै. - हिस्सा उत्तर नं.2 - सुभाष यशवंत कोल्हे\n3)ग.नं.77/1 - क्षे.0.30 हे.आर - आकार 0.58 रु.पै. - पो.ख.0.01- हिस्सा उत्तर नं.3 - अविनाश यशवंत कोल्हे\n4)ग.नं.77/2 - क्षे.0.50 हे.आर - आकार 0.96 रु.पै. - हिस्सा उत्तर नं.1 - अविनाश यशवंत कोल्हे\n5)ग.नं.77/2 - क्षे.0.80 हे.आर - आकार 1.52 रु.पै. - हिस्सा उत्तर नं.2 - दिलीप यशवंत कोल्हे\n6)ग.नं.77/2 - क्षे.0.81 हे.आर - आकार 1.52 रु.पै. - हिस्सा दक्षिण - रंजना सुरेश कोल्हे,मंगेश सुरेश कोल्हे,गायत्री सुरेश कोल्हे\nतसेच गट नं.77/1 यात १ विहिर असुन ती विजय यशवंत कोल्हे यांचे वाटणी क्षेत्रात आहे.त्या विहिरीत इले.मोटार व इले.कोटेशन यात व तीचे पाण्यात व भांड्यात विजय यशवंत कोल्हे यांचा संपुर्ण हक्क कायम राहिल.\nग.नं.77/2 यात जुनी विहिर असुन ती मंगेश सुरेश कोल्हे यांचे वाटणी क्षेत्रात आहे.त्याविहिरीत इले.मोटार,इले.कोटेशन यात व तीचे पाण्यात व भांड्यात अविनाश यशवंत कोल्हे,दिलीप यशवंत कोल्हे ,रंजना सुरेश कोल्हे,मंगेश सुरेश कोल्हे,गायत्री सुरेश कोल्हे या 1/3 हिस्स्याप्रमाणे हक्क राहिल.\nगट नं.77/1 व 77/2 यात सर्वांना वापरासाठी पुर्व बाजुचे बांधाचे उत्तर दक्षिण लांबीचा व पुर्व पश्चिम लांबी १० फुट मापाचा रस्ता सर्वांना वापरासाठी ज्याचे त्याचे वाटणी हिस्स्यात जाणे येणेसाठी सामाईक मालकीचा कायम राहिल\nअटी व शर्ती\n1. सदर मिळकत ही अर्जदाराची वडीलोपार्जित मिळकत आहे. किंवा सदर मिळकत ही अर्जदारांची स्वकष्टार्जित मिळकत असुन अर्जदाराने तो शपथपत्रान्वये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत सामिल केली आहे.\n2. सदर वाटपास सर्व सहधारकांची संमतो आहे. सदर वाटपाबाबत कोणाचीही हरकत नाही.\n3. सदरचे वाटप हे सरस-निरस वहिवाटीप्रमाणे आहे.\n4. प्रस्तुत वाटपामुळे मुंबईच्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदींचा भंग झालेला नाही.\n5. प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायदयातुन पळवाट काढण्यासाठी करण्यांत आलेले नाही.\n6. सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.\n7. सदर विभाजनामुळे अंमलात असलेल्या कोणत्याही कायदयांचा भंग झालेला नाही.\n8. सदर मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात कोणताही वाद / दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकुम नाही असल्यास न्यायालयाचा निर्णय सर्व सबंधीतावर बंधनकारक असेल.\n9. जमीनीचे वाटप आहे त्याच शर्तीवर करण्यांत आले आहे.\n10. वाटपात असलेल्या जमीनीवर इतर हक्कामध्ये असलेले बोजे / शेरे कायम ठेवुन वाटपास परवानगी दिली आहे.\n11. विस्थापित खातेफोडीमुळे भुमिहीन/अल्पभुधारक/अत्यल्पभुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n12. सदर विभाजनाच्या परवानगीमुळे भविष्यात काही वाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधीत खातेदारांवर राहील.\n13. विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहोचता कामा नये.\n14. सदर शेतजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबधीतांची राहील.\n15. सदर वाटप करतांना कोणतीही बाब जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यांत येईल.\nयेणेप्रमाणे शेतजमिनीच्या कब्जेवहिवाटीनुसार आदेशान्वये वरील अटी शर्तीस अधिन राहून वाटप करून दिले घेतले असे\nआदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "पांडुरंग निवृत्ती हिंदोळे"
}
