{
  "village_code": "272000020247160000",
  "village_name": "जामने पाळे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 508,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:51Z",
  "surveys": [
    "2",
    "51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री.काशिराम शंकर पवार रा.जामनेपाळे ता.कळवण.जि.नाशिक गट नं.2 पै क्षेत्र 0.83 हे.आर.पो.ख. 0.09 हे.आर.आकार 1.50 रु.पै. व गट नं.51 पै क्षेत्र 0.80 हे.आर.पो.ख. 0.00 हे.आर.आकार 0.50 रु.पै. या शेत जमिनीचे मा. तहसिलदार सो. कळवण यांचेकडेस महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 प्रमाणे वाटप होणे कामी अर्ज केल्याने मा. तहसिलदार सो कळवण यांचे कडील आदेश क्र.वाटप/एस आर/58/2026 कळवण दि. 13/10/2026 नुसार वाटप केले त्याचा तपशील खालीलप्रमाणे\n1)गट नं.2 पै क्षेत्र 0.83 हे.आर.पो.ख. 0.09 हे.आर.आकार 1.50 रु.पै..दिशा संपूर्ण वाटपदाराचे नाव -इंदुबाई लासू पवार, चांदणी लासू पवार.सुरज लासू पवार, सागर लासू पवार अपाक आई इंदुबाई\n2)गट नं.51 पै क्षेत्र 0.80 हे.आर.पो.ख. 0.00 हे.आर.आकार 0.50 रु.पै..दिशा संपूर्ण वाटपदाराचे नाव - सुभाष काशिराम पवार\nगट नंबर 2 मधील विहिरीवर इंदुबाई व त्यांचे वारस यांचे नाव घेणे व सुभाष काशिराम पवार यांचा समान हक्क राहील .\nगट नंबर 51 मधील विहिरीवर सुभाष काशिराम पवार यांचा समान हक्क राहील.\nअटी व शर्ती खालील प्रमाणे\n1)सदर मिळकत ही अर्जदाराची वडिलोपार्जित मिळकत आहे. किंवा सदर मिळकत हीअर्जदारांची स्वकष्टार्जित मिळकत असून अर्जदाराने ती शपथ पत्रान्वये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत सामिल केली आहे.\n2)सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे.सदर वाटपा बाबत कोणाचीही हरकत नाही.\n3) सदरचे वाटप हे सरस–निरस वहिवाटी प्रमाणे आहे.\n4) प्रस्तुत वाटपामुळे मुंबईच्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्या बाबत अधिनियम१९४७ च्या तरतुदीचा भंग झालेला नाही.\n5) प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायद्यातून पळवाट काढण्यासाठी करण्यात आलेले नाही.\n6) सदर जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येत नाही.\n7) सदर विभाजनामुळे अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याचा भंग झालेला नाही.\n8) सदर मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात कोणताही वाद/ दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकुम नाही.\n9) जमिनीचे वाटप आहे त्याच शर्तीवर करण्यात आले आहे.\n10) वाटपात असलेल्या जमिनीवर इतर ह्क्क्कामध्ये असलेले बोजे/शेरे कायम ठेऊन वाटपास परवानगी दिली आहे.\n11) विस्थापित खातेफोडीमुळे भूमिहीन/अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n12)सदर विभाजनाच्या परवानगीमुळे भविष्यात काही वाद उदभवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित खातेदारांवर राहील.\n13) विभाजनातील शेतजमिनीच्या मूळ अटी व शर्तीना बाधा पोहोचता कामा नये.\n14) सदर शेतीजमिनीवर कोणत्याही बँकेचे कर्ज काढले असेल तर ते कर्ज फेडण्याची जबाबदारी संबधितांची राहील.\n15) सदर वाटप करतांना कोणताही बाब जाणून बुजून लपविल्याचे उघड झाल्यास हा आदेश रद्द करण्यात येईल.\nवरील आदेशातील अ.क्र.1 ते १५ अटी व शर्तीस अधीन राहून वाटप केले असे गावी मा.तहसीलदार सो.कळवण यांचेकडील आदेश क्र.वाटप/एसआर/58/2026 कळवण दि.13/10/2026 रोजीच्या आदेशावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "पांडुरंग निवृत्ती हिंदोळे"
}
