{
  "village_code": "272000020247190000",
  "village_name": "हिंगवे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1257,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:23:27Z",
  "surveys": [
    "245",
    "280",
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे,\nलिहुन देणार : चंदुलाल देवराम बागुल रा. हिंगवे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 28/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 245, 280, 283, वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंदुलाल देवराम बागुल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 23 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग निवृत्ती हिंदोळे"
}
