{
  "village_code": "272000020247190000",
  "village_name": "हिंगवे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1258,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T11:41:02Z",
  "surveys": [
    "288",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे\nलिहून घेणार : जिभाऊ भावराव बागुल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 7 तपशिल : (+) 3,60,0000/- 23/3/2009 ला म. मु. फार्म हाऊससाठी सुंदराबाई करीता - 171\nहिंगवे सो. रु. 1000/- 30/9/66 श्री धर्मा दगडु बागुल - 171\nसर्व्हे क्रमांक : 288 तपशिल : (+) 200000 दि.14/05/2008 -(+)600000 दि. 23/3/2009 ला म. मु. फार्म हाऊससाठी सुंदराबाई करीता - 223 यांनी\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिंगवे आदिवासी वि.का.सह.सोसायटी मर्या.,हिंगवे सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पांडुरंग निवृत्ती हिंदोळे"
}
