{
  "village_code": "272000020247210000",
  "village_name": "बेलबारे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 161,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:15:08Z",
  "surveys": [
    "15/2",
    "23/2",
    "8/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वाटप/एसआर/107/2025\nआदेश दिनांक : 02/01/2026\nमौजे बेलबारे ता.कळवण येथील बाजूस दाखल गट नं. 23/2 क्षेत्र 0.59 (हे.आर) पो.ख. 0.05 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.64 (हे.आर) आकार 0.60 (रु.पैसे), गट नं. 8/3 क्षेत्र 0.72 (हे.आर) पो.ख. 0.01 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.73 (हे.आर) आकार 2.32 (रु.पैसे), गट नं. 15/2 क्षेत्र 0.35 (हे.आर) पो.ख. 0.00 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.35 (हे.आर) आकार 0.80 (रु.पैसे) या शेतजमिनीचे श्री.भास्कर त्र्यंबक पाटील रा.बेलबारे ता.कळवण यांनी वाटप करून मिळणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अंतर्गत त्यांनी म.तहसिलदार सो.कळवण यांचेकडे दि.19/03/2025 रोजी केला असुन म. तहसिलदार सो.कळवण यांचेकडील वाटपाबाबत आदेश क्र.वाटप/एसआर/107/2025 कळवण दि.02/01/2026 प्राप्त झाला असुन सदर आदेशान्वये खालील प्रमाणे वाटप केले आहे. त्याचा तपशील.\n1) पुष्पलता भास्कर भदाणे गट नं. 23/2 क्षेत्र 0.59 (हे.आर) पो.ख. 0.05 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.64 (हे.आर) आकार 0.60 (रु.पैसे)\n2) रोशन भास्कर भदाणे : गट नं. 8/3 क्षेत्र 0.72 (हे.आर) पो.ख. 0.01 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.73 (हे.आर) आकार 2.32 (रु.पैसे)\n3) भास्कर त्र्यंबक पाटील : गट नं. 15/2 क्षेत्र 0.35 (हे.आर) पो.ख. 0.00 (हे.आर) एकुण क्षेत्र 0.35 (हे.आर) आकार 0.80 (रु.पैसे)\nवरील प्रमाणे वाटप झाले असुन वाटणीप्रमाणे खाते केले असे.\nगांवी नोंद खालील अटी व शर्तीस अधीन राहुन केली असे.\n1) सदर मिळकत ही अर्जदारांची वडीलोपर्जित मिळकत आहे.किंवा सदर किळकत ही अर्जदारांची स्वकष्टार्जित मिळकत असुन अज्रदाराने ती शपथपत्रान्वये एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत सामिल केली आहे.\n2) सदर वाटपास सर्व सहधारकांची संमती आहे. सदर वाटपाबाबत कोणाचीही हरकत नाही.\n3) सदरचे वाटप हे सरस निरस वहिवाटीप्रमाणे आहे.\n4) प्रस्तुत वाटपामुळे मुंबईच्या जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 च्या तरतुदींचा भंग झालेला नाही.\n5) प्रस्तुत विभाजन कोणत्याही कायद्यातुन पळवाट काढण्यासाठी करण्यात आलेले नाही.\n6) सदर जमिन कोणत्याही प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाही.\n7) सदर विभाजनामुळे अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यांचा भंग झालेला नाही.\n8) सदर मिळकतीबाबत कोणत्याही न्यायालयात कोणताही वाद/दावा प्रलंबित नाही किंवा मनाई हुकुम नाही.\n9) जमिनीचे वाटप आहे त्याच शर्तीवर करण्यात आले आहे.\n10) वाटपात असलेल्या जमीनीवर इतर हक्कामध्ये असलेले बोजे/शेरे कायम ठेवुन वाटपास परवानगी दिली आहे.\n11) विस्थापित खातेफोडीमुळे भुमिहीन/अल्पभुधारक/अत्त्यल्पभुधारक झाल्यास शासनाच्या सवलतीचा फायदा घेणार नाही.\n12) सदर विभाजनाच्या परवानगीमुळे भविष्यात काही वाद उदवभल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधीत खातेदारांवर राहील.\n13) विभाजनातील शेतजमिनीच्या मुळ अटी व शर्तींना बाधा पोहचता कामा नये",
  "talathi": "निवृत्ती अमृता बगुल"
}
