{
  "village_code": "272000020247260000",
  "village_name": "क रंभेळ (क)",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 305,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:59:19Z",
  "surveys": [
    "11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nहक्कसोड पत्र लिहून देणार – 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण\nहक्कसोड पत्र लिहून घेणार – 1) मोतीलाल गोविंदा गावित 2) राजाराम गोविंदा गावित\nबाजुस दाखल मिळकतीमधील सामाईक खातेदार खाता क्रमांक 162 हक्कसोड पत्र लिहून देणार 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण यांनी गट नं. 11 लागवडीलायक क्षेत्र 0.66 हे आर पो. ख. 0.00 हे आर या मिळकतीमधील सामाईक क्षेत्रामधील त्यांच्या वाट्यास येणाऱ्या हिश्याचे क्षेत्रासाठी विनामोबदला हक्कसोड (रिलीज डीड) लिहून घेणार 1) मोतीलाल गोविंदा गावित 2) राजाराम गोविंदा गावित यांचे मे. दुय्यम निबंधक दिंडोरी यांचे समोर हक्कसोड पत्र दस्त क्रमांक 1885-2026 दिनांक 14/10/2026 रोजी करून दिले आहे. सबब हक्कसोड पत्र लिहून देणार – 1) भारजाबाई गोविंदा गावित 2) विमलबाई पंढरीनाथ पवार 3) रंगूबाई राजाराम भोये 4) यशोदाबाई सदाशिव बागुल 5) मुरलीधर काशीराम बागुल 6) दिलीप कृष्णा गायकवाड 7) हौसाबाई कृष्णा गायकवाड 8) लताबाई मोतीराम भोये 9) विमलाबाई देविदास गांगुर्डे 10) सिताबाई रामभाऊ कवर 11) सिंधुबाई जयराम कवर 12) चंद्रभागा दिनकर खांडवी 13) अशोक काशिनाथ भोये 14) यशोदा नामदेव आहेर 15) मनिषा भारत चौरे 16) वैशाली खुशाल गावित 17) पुनकी सोनु चव्हाण यांची नावे 7/12 वरून कमी केली असे. नोंद सुची क्र.2 व हक्कसोड पत्र दस्ताची नक्कल यावरून केली असे.",
  "talathi": "सोनल खंडु चव्हाण"
}
