{
  "village_code": "272000020247270000",
  "village_name": "खडकवण",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 201,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:03:16Z",
  "surveys": [
    "27",
    "31"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अभोणा ता. कळवण जि. नाशिक\nलिहुन देणार : हिरामण काळू पालवी रा. खडकवण गट नंबर 27 क्षेत्र 0.19 हे आर पो.ख. 0.00 हे आर व गट नंबर 31 क्षेत्र 0.64 हे आर पो. ख. 0.00 हे आर या मालकीच्या क्षेत्रावर त्यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 924 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 244000/- कर्ज घेऊन या मिळकतीवर वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण काळू पालवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील दिनांक 21/05/2026 रोजीचे सुची 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 244000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनल खंडु चव्हाण"
}
