{
  "village_code": "272000020247320000",
  "village_name": "दळवट",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:07:56Z",
  "surveys": [
    "16",
    "218",
    "221"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मृत्यूपत्राने\nबाजूस दाखल गटाबाबत रमेश महादु पवार यांनी असा अर्ज दिला की, महादु रामु पवार हे मौजे दळवट येथे दि. 21/09/2012 रोजी मयत झाले असून त्यांना वारस मुले-3, मुली-3 पत्नी-मयत त्याचा तपशील येणे प्रमाणे –\n1) श्री. हरी महादु पवार वय – 60 नाते – मुलगा\n2) श्री. परशराम महादु पवार वय – 55 नाते – मुलगा\n3) श्री. रमेश महादु पवार वय – 47 नाते – मुलगा\n4) सौ. यमुनाबाई दशरथ महाले वय – 63 नाते – मुलगी\n5) सौ. हिरीबाई सोनू चव्हाण वय – 61 नाते – मुलगी\n6) सौ. शांताबाई जयराम गवळी वय – 50 नाते – मुलगी\nवरीलप्रमाणे वारस असून वरील मयत खातेदाराने मृत्यूपूर्वीच मा. दुय्यम निबंधक कळवण यांचेकडेस दत्तक क्र. 689/2010 दि. 20/04/2010 रोजी मृत्यूपत्र लिहून ठेवल्याने मौजे – दळवट येथील गट नं. 218, 221 व 16 च्या कब्जेदार सदरी सामाईकात श्री. रमेश महादु पवार यांचे नाव दाखल केले असे.\nगावी नोंद अर्ज, मृत्यूपत्र हजर केलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल रामनाथ बदादे"
}
