{
  "village_code": "272000020247440000",
  "village_name": "सावरपाडा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 344,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:22:45Z",
  "surveys": [
    "105",
    "13",
    "14",
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी ता.कळवण जि.नाशिक\nलिहून घेणार : भावराव तान्हा(तानाजी) ठाकरे\nमौजे सावरपाडा येथील सर्व्हे/गट क्र.13,14,48,105 वर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी यांचेकडून दिनांक 02/07/2009 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 82731 रोजी फेरफार क्रमांक 323 ने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.शाखा कनाशी ता.कळवण जि.नाशिक यांचेकडील पत्र जा.क्र 89/2026 दि.16/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावेश भगवान आवारी"
}
