{
  "village_code": "272000020247450000",
  "village_name": "दहयाणे दि.",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:08:23Z",
  "surveys": [
    "47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा देसराणे\nलिहुन देणार : श्री साहेबराव नारायण चौरे मौजे दह्याणे दिगर यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 227 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन खाते क्रमांक 202 पैकी गट नंबर/सर्वे 47 वरील क्षेत्र 2.53 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव नारायण चौरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील प्रतिज्ञापत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता यशवंत लहारे"
}
