{
  "village_code": "272000020247470000",
  "village_name": "हुंडयामोख",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:23:36Z",
  "surveys": [
    "136"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, देसराने\nलिहुन देणार : भागीबाई गंगाधर ठाकरे ,वसंत गंगाधर ठाकरे रा. हुंडयामोख यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 136 क्षेत्र 0.94 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागीबाई गंगाधर ठाकरे व वसंत गंगाधर ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 210 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वनिता यशवंत लहारे"
}
