{
  "village_code": "272000020247570000",
  "village_name": "मोकभणगी",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2088,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:17:42Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंटअँड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा मालेगाव\nगहाणखत लिहुन देणार : घनश्याम शंकर पवार रा. मोकभणगी यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1483-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 171 क्षेत्र 0.0730 वर बोजा दाखल करणेबाबत श्री घनश्याम शंकर पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार - हर्षल घनश्याम पवार (खाता क्रमांक :- 581) ,\nसहकर्जदार - उज्वला घनश्याम पवार (खाता क्रमांक :- 581) ,",
  "talathi": "हेमंत गोपाळराव देशमुख"
}
