{
  "village_code": "272000020247780000",
  "village_name": "जयपूर",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1084,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:05:29Z",
  "surveys": [
    "188",
    "189/अ",
    "189/ब",
    "190"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 05/2025\nआदेश दिनांक : 21/07/2026\nबाजुस दाखल गटाबाबत मा.तहसिलदार साहेब कळवण यांचेकडील वहिवाट दावा आदेश क्र.05/2026 दि.21/07/2026 नुसार मौजे जयपुर शिवारापैकी गट नं. 188 या मिळकतीमधुन गट नं. 189/अ, 189/ब व 190 मध्ये जाणे येणेसाठी नोंदणीकृत करारनामा दस्त क्र.137/1996 नुसार पुर्व-पश्चिम 400 फुट लांब व दक्षिणोत्तर 21 फुट रंद रस्ता उत्तर बांधाला लागुन जमिनीचा पट्टा रस्ता म्हणुन वापर हक्क राहील. महसुल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक जमीन-2025/प्र.क्र.47/ज-1 अ (मुंबई-32 दि. 22 मे 2025) अन्वये प्राप्त आदेशानुसार सदर गटाच्या इतर हक्कात जाणे येणेसाठी रस्त्याची नोंद घेतली असे.\nगावी मा.तहसिलदार कळवण यांचे आदेशावरुन नोंद घेतली असे.",
  "talathi": "निवृत्ती अमृता बगुल"
}
