{
  "village_code": "272000020247840000",
  "village_name": "पाळे बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2560,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:17Z",
  "surveys": [
    "262/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.नि.-208/2026 आशापुरी/पत/100/85आदेश/सन/2026 दि.20/02/2026\nआदेश दिनांक : 10/08/2026\nविशेष वसुली अधिकारी व सहायक निबंधक सहकारी संस्था कळवण जि.नाशिक यांचे आदेशावरोन मौजे पाळे बुद्रुक येथील कर्जदार दिलीप भिकनराव देशमुख यांचे थकीत कर्जाचे वसुलीपोटी यांचे मिळकत गट नं 262/2 यांसी क्षेत्र 1.00 हे.आर.पैकी. त्यांचे हिशाचे क्षेत्र ही स्थावर मिळकत जप्त केली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आशापुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गोळाखाल ता.कळवण जि. नाशिक या पतसंस्थेचे नाव स्थावर मिळकतीच्या/ मालमत्तेच्या गट नं 262/2 यांसी क्षेत्र 1.00 हे.आर.पैकी.संस्थेच्या नावाची भोगवटादार/कब्जेदार सदरात आशापुरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.कळवण अशी नोंद होणे बाबत सहायक निबंधक,सहकारी संस्था,कळवण जि. नाशिक यांनी दिलेल्या जा.क्र.नि.-208/2026 आशापुरी/पत/100/85आदेश/सन/2026 दि.20/02/2026 रोजी दिलेल्या आदेशवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "उज्वला काशिनाथ बागुल"
}
