{
  "village_code": "272000020247840000",
  "village_name": "पाळे बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:17Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : श्री आनंद ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.कळवण\nलिहून घेणार : बाळासाहेब धोंडू शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : प्रमाणे बाळासाहेब धोंडू शिंदे यानी लिहून घेणारः- मे चेअरमन श्री आनंद ग्रा .बि.शे.सह पत मर्या कळवण तर्फे प्रतिनीधी खलील सरदार मन्सुरी - यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2135\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक कळवण यांच्याकडील गहाण मुक्त दस्त क्रमांक 1931/2026,सूची क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला काशिनाथ बागुल"
}
