{
  "village_code": "272000020247840000",
  "village_name": "पाळे बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:12:17Z",
  "surveys": [
    "339/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया , कळवण\nलिहून देणार : ज्योत्स्ना दिलीप पाटील रा. पाळे बुद्रुक यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 339/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला काशिनाथ बागुल"
}
