{
  "village_code": "272000020247840000",
  "village_name": "पाळे बुद्रुक",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2564,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T20:06:48Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा चिंचवड\nलिहून घेणार : योगेश चिंतामण उर्फ जिभाऊ देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 107 तपशिल : जनता सह.बॅक लि.पुणे शा.चिंचावड र.रु. 20,00,000/-दि.18/11/2010 - 1456\nजनता सह.बॅक पुणे र.रु. 10,00,000/-दि.05/02/2011 - 1489\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र,सूची क्रमांक 2, सह.दुय्यम निबंधक नाशिक-5 यांचेकडील दस्त क्र.4171-2026 यावरोन बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला काशिनाथ बागुल"
}
