{
  "village_code": "272000020247850000",
  "village_name": "कळमथे",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 646,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:00:16Z",
  "surveys": [
    "16/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.नि.-208/2026 आशापुरी/पत/100/85आदेश/सन/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026\nगहाण मुक्त लिहून देणार- 1.मे.चेअरमन श्री.अंबिका ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या. कळवण ता. कळवण जि. नाशिक\nगहाण मुक्त लिहून घेणार-1.सुरेश राजाराम पाटील 2.बापू यादव वाघ\nमौजे कळमथे ता. कळवण जि. नाशिक ग.नं. 16/1 क्षेत्र 1-92 हे. आर. आकार 5-81 रु. पै. येणेप्रमाणे शेतजमीन मिळकत श्री बापू यादव वाघ यांचे मालकीची असून सदर मिळकतीवर थकीत कर्जापोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व 1961 चे नियम 107 अन्वये जप्त करण्यात आली होती. संबंधित खातेदार बापु यादव वाघ यांचे नाव भोगवटादार(कब्जेदार) सदरी कमी करून श्री. अंबिका ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. कळवण हे पतसंस्थेचे नाव दाखल झाले होते. संबंधित खातेदार बापु यादव वाघ यांनी कर्जाची संपूर्ण बाकी भरले असून पतसंस्थेने श्री. अंबिका ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या.कळवण हे नाव भोगवटादार(कब्जेदार) सदरी कमी करून पूर्वीचे नाव बापु यादव वाघ यांचे नाव लावण्यात आले आहे.सदरची नोंद ही विशेष वसुली अधिकारी यांचेकडील आदेश जा. क्र - 31-विवअ/क 156 /नि 107 मे. विशेष वसुली अधिकारीश्री. अंबिका ग्रा. बि. शे. सह. पत. मर्या. कळवण ता. कळवण जि. नाशिक दि. 30/09/2026 व सह.दु.नि.कळवण यांचेकडील दस्त क्र.1941/2026 यावरून नोंद केली असे.",
  "talathi": "उज्वला काशिनाथ बागुल"
}
