{
  "village_code": "272000020247880000",
  "village_name": "अभोणा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:57:01Z",
  "surveys": [
    "105/अ/ब/क/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहून घेणार :सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था लि. कळवण शाखा अभोणा\nलिहून देणार : कल्पना भगवान जाधव व संमती देणार भगवान पंडीत जाधव, यशवंत जगन्नाथ पवार रा. अभोणा यांनी दुय्यम निबंधक कळवण यांचेकडील दस्त क्रमांक 1799 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/अ/ब/क/1 वर बोजा सप्तशृंगी महिला नागरी सहकारी पतसंस्था ली कळवण शाखा अभोणा रक्कम रुपये 400000 /-दि 01/10/2026 भारती नारायण जाधव व संमती देणार नारायण पंडित जाधव यांचे करिता ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले. गावी नोंद सूची क्रमांक २, दस्ताची सत्यप्रत व पत्रावरून केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतनकुमार डी. वाघेरे"
}
