{
  "village_code": "272000020247880000",
  "village_name": "अभोणा",
  "taluka_name": "कळवण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4836,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T04:57:01Z",
  "surveys": [
    "133/अ/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : मे. चेअरमन दि. कळवण मर्चंट को-ऑप बँक लि. कळवण शाखा कळवण ता. कळवण जि. नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी विलास दत्तात्रेय अमृतकार\nलिहून घेणार : जगदीश एकनाथ अहिरराव\nयांनी सर्व्हे क्रमांक : 133/अ/20 तपशिल : दि कळवण मर्चंट्स को-ऑप.बँक लि.कळवण शाखा अभोणा यांचे र.रु.400000/-दि.8/11/2019 कर्ज जगदीश एकनाथ अहिरराव यांचे न करिता. - 3589\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कळवण यांचे कडील गहाणमुक्त लेख दस्त क्रमांक 1843/2026 ची सूची क्रमांक 2 व दस्ताची सत्यपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतनकुमार डी. वाघेरे"
}
